Jharkhand : झारखंडमध्ये तीन दिवसानंतर बचावकार्य सुरू, दुपारपर्यंत रोपवेत अडकलेल्या लोकांची सुटका होईल
झारखंडमधील देवघर येथे 10 एप्रिल रोजी रोपवे अपघात झाला होता. तिथे अजूनही बचाव कार्य सुरू आहे. बचाव पथकाचे प्रभारी अश्वनी नय्यर म्हणतात, "दुपारपर्यंत आम्ही नागरिकांसह सर्वांना प्राधान्याने बाहेर काढू
Most Read Stories