केरळ, काश्मीरचा आनंद आता जळगावात; वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये एक बेट टुमदार, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटा, पाहिलेत का हे फोटो खास?

Garkheda Tourism Waghur dam backwater Boatyard : जळगाव जिल्ह्यात सुद्धा केरळ आणि जम्मू-काश्मीरसारखाच फिल देणारे एक पर्यटन केंद्र आहे. वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये एका टुमदार बेटावरील निसर्ग तुम्हाला कवेत घ्यावासा वाटेल. हे फोटो पाहीलेत का?

| Updated on: Dec 20, 2024 | 5:00 PM
समुद्र किनाऱ्यावर फिरणाऱ्या आलिशान हाऊस बोट, बेटावरच्या टुमदार हॉटेलचा आनंद घेण्यासाठी आता केरळ, काश्मीरला जाण्याची गरज नाही. जळगवापासून काही अंतरावर असलेल्या गारखेडा येथे वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये असं एक हॉटेल साकारलं आहे

1 / 6
जळगावपासून जवळच असलेल्या वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गारखेडा गावाजवळ 20 ते 25 एकरावरील बेटावर जागेत शासनाच्या पर्यटन विभागाकडून मिनी काश्मीर आणि केरळ प्रमाणेच पर्यटन क्षेत्र साकारण्यात आलेले आहे.

जळगावपासून जवळच असलेल्या वाघूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गारखेडा गावाजवळ 20 ते 25 एकरावरील बेटावर जागेत शासनाच्या पर्यटन विभागाकडून मिनी काश्मीर आणि केरळ प्रमाणेच पर्यटन क्षेत्र साकारण्यात आलेले आहे.

2 / 6
मुंबई वगळता महाराष्ट्रातील पहिले हाऊसबोट पर्यटन जळगावात उपलब्ध झाले आहे. थ्री बीएचकेची व्यवस्था असलेले हाऊसबोट सोबतच बेटावरील व्हिला, रेस्टॉरंट पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.

मुंबई वगळता महाराष्ट्रातील पहिले हाऊसबोट पर्यटन जळगावात उपलब्ध झाले आहे. थ्री बीएचकेची व्यवस्था असलेले हाऊसबोट सोबतच बेटावरील व्हिला, रेस्टॉरंट पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.

3 / 6
बेटावर इको टुरिझमच्या धर्तीवर बांबू हट, बांबुचेच खुले रेस्टॉरंट, नऊ एसी हट उभारलेल्या तर कोकणातील जांभा दगडापासून फोर बीएचकेचे तीन व्हीला या बेटावर साकारण्यात आल्या आहेत.

बेटावर इको टुरिझमच्या धर्तीवर बांबू हट, बांबुचेच खुले रेस्टॉरंट, नऊ एसी हट उभारलेल्या तर कोकणातील जांभा दगडापासून फोर बीएचकेचे तीन व्हीला या बेटावर साकारण्यात आल्या आहेत.

4 / 6
मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पेतून गारखेडा येथे हा पर्यटनाचा विकास करण्यात आला आहे.केरळ आणि काश्मीर प्रमाणेच याठिकाणी हाऊसबोट ,बेटावरील व्हिला, रेस्टॉरंट असून त्याद्वारे पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.

5 / 6
याठिकाणी भव्य अशी महादेवाची नंदीसह मूर्ती सुद्धा साकारण्यात आली असून ती पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. गारखेडा हे जळगाव जिल्ह्यातल्या पर्यटकांना नव्हे तर राज्यभरातील पर्यटकांना पर्यटनासाठी खुणावत असून पर्यटकांसाठी मोठी पर्वणी आहे

6 / 6
Follow us
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.