Justin Bieber : जस्टिन बीबरला रॅमसे हंट सिंड्रोम! आजाराच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
रिपोर्ट्सनुसार, गायक जस्टिन बीबरला रामसे हंट सिंड्रोम आहे, ज्यामध्ये बहुतेक लोक अर्धांगवायूची तक्रार करतात. या गंभीर आजाराने त्याच्या चेहऱ्यावर परिणाम झाला आहे. या गंभीर आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
Most Read Stories