कबड्डी स्पर्धेला जयंत पाटील यांची हजेरी, लोक परिवर्तनाच्या शोधात, सध्याच्या सरकारवरती टीका

या कार्यक्रमास जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली, खेळाडूंचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाच्या निमित्ताने खेळांडूना त्यांनी एक व्यासपीठ निर्माण करून असल्याचे सांगितले.

| Updated on: May 20, 2023 | 2:06 PM
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवास एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री. सुनील पालवे यांनी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवास एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री. सुनील पालवे यांनी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते.

1 / 5
 या कार्यक्रमास जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली, खेळाडूंचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाच्या निमित्ताने खेळांडूना त्यांनी एक व्यासपीठ निर्माण करून असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमास जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली, खेळाडूंचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाच्या निमित्ताने खेळांडूना त्यांनी एक व्यासपीठ निर्माण करून असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

2 / 5
पालवे हे पक्षाचे कार्य जबाबदारीने पार पाडत आहेत. श्री. सिद्धीविनायक न्यासाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी संघटनेवरही लक्ष दिले. पक्षाचे विचार प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

पालवे हे पक्षाचे कार्य जबाबदारीने पार पाडत आहेत. श्री. सिद्धीविनायक न्यासाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी संघटनेवरही लक्ष दिले. पक्षाचे विचार प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

3 / 5
आज लोक परिवर्तनाच्या शोधात आहे. या सरकारच्या काळात सर्व समाज घटक नाराज आहे. महाराष्ट्रात अयोग्य पद्धतीने झालेली सत्तापालट लोकांना रूचलेली नाही. माजी राज्यपालांच्या भूमिकेवर देखील कोर्टाने ताशेरे ओढले. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे सरकार हे बेकायदेशीर आहे हे स्पष्ट केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

4 / 5
लोकं आता निवडणुकीची वाट पाहत आहेत. बेकायदेशीर मार्गाने सत्ता काबीज करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय ते राहणार नाहीत. राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेची आघाडी महाराष्ट्रात यश संपादित करेल अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.