Photo | दीड दिवसांचा सण पण वर्षभर पुरेल एवढी उर्जा, खान्देशात कानबाई मातेचं उत्साहात विसर्जन

नंदुरबार : खान्देशातील ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्षोल्हासात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात संपन्न झाला. अवघ्या दीड दिवसांचा हा सण खान्देशातील प्रत्यके कुटुंबाला एकतेचा संदेश देत वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा देऊन जातो.

| Updated on: Aug 16, 2021 | 5:17 PM
 नंदुरबार : खान्देशातील ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्षोल्हासात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात संपन्न झाला.

नंदुरबार : खान्देशातील ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्षोल्हासात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात संपन्न झाला.

1 / 7
कोकणात जसे सर्व चाकरमाने गणपती उत्सवाला आपल्या गावाकडे परततात, अगदी त्याचप्रमाणे खान्देशात कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी देश विदेशातील कुटुंबातील सदस्य आपल्या घराकडे न चुकता येतात.

कोकणात जसे सर्व चाकरमाने गणपती उत्सवाला आपल्या गावाकडे परततात, अगदी त्याचप्रमाणे खान्देशात कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी देश विदेशातील कुटुंबातील सदस्य आपल्या घराकडे न चुकता येतात.

2 / 7
अवघ्या दीड दिवसांचा हा सण खान्देशातील प्रत्यके कुटुंबाला एकतेचा संदेश देत वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा देऊन जातो. खान्देशातील सर्वात प्रसिद्ध असे ग्रामदैवत म्हणून कानबाई मातेचा लौकिक आहे. अत्यंत लोभस आणि साधं असं हे दैवत आहे.

3 / 7
या कानबाई मातेची फक्त तीनच मंदिरं आहेत. निसर्गपूरक असा हा कानबाईचा सण खान्देशात श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.

या कानबाई मातेची फक्त तीनच मंदिरं आहेत. निसर्गपूरक असा हा कानबाईचा सण खान्देशात श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.

4 / 7
सोमवारी सकाळी वाजत गाजत मातेचं विसर्जन केलं गेलं जातं. कानबाई मातेचा उत्सवाची तयारी पंधरा दिवस आधीच सुरु होते. घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची स्वच्छता या सणानिमित्त केली जाते.

सोमवारी सकाळी वाजत गाजत मातेचं विसर्जन केलं गेलं जातं. कानबाई मातेचा उत्सवाची तयारी पंधरा दिवस आधीच सुरु होते. घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची स्वच्छता या सणानिमित्त केली जाते.

5 / 7
 अत्यंत पवित्र आणि स्वच्छ वातावरणात सुवासीनी मातेची स्थापना करतात. कानबाई मातेची स्थापना ज्या ठिकाणी केली जाते; तिथे फुलमाळांनी सजवून छोटाच गाभारा आणि मंडप तयार केला जातो.

अत्यंत पवित्र आणि स्वच्छ वातावरणात सुवासीनी मातेची स्थापना करतात. कानबाई मातेची स्थापना ज्या ठिकाणी केली जाते; तिथे फुलमाळांनी सजवून छोटाच गाभारा आणि मंडप तयार केला जातो.

6 / 7
 श्रावण महिना सुरू झाला आहे.श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवार काल (15 ऑगस्ट) होता. त्यामुळे आज जिल्ह्यातल्या संपूर्ण कानबाई मातांचं विसर्जन करण्यात आलं आहे.

श्रावण महिना सुरू झाला आहे.श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवार काल (15 ऑगस्ट) होता. त्यामुळे आज जिल्ह्यातल्या संपूर्ण कानबाई मातांचं विसर्जन करण्यात आलं आहे.

7 / 7
Follow us
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.