कर्नाटक निवडणुकीचं आज मतदान, राजकीय नेत्यांपासून कलाकारांपर्यंत कुणी-कुणी केलं मतदान?; पाहा फोटो…

| Updated on: May 10, 2023 | 4:42 PM

Karnataka Election Voting : मल्लिकार्जुन खर्गे, एचडी देवेगौडा यांनी केलं मतदान; दुपारी 1 वाजेपर्यंत 37 टक्के मतदान

1 / 5
कर्नाटकात सध्या निवडणूक होतेय. आज मतदान पार पडतंय. मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज मतदान केलं.

2 / 5
देशाचे माजी पंतप्रधान, जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांनीही आज मतदान केलंय.

3 / 5
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज  बोम्मई हे शिगगाव मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. बोम्मई यांनी मतदानाआधी हुबळीतल्या हनुमान मंदिरात जात दर्शन घेतलं. त्यांनंतर मतदान केलं.

4 / 5
भाजपचे नेते तेजस्वी सूर्या यांनीही आज मतदान केलं. त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

5 / 5
अभिनेत्री सई लोकुर ही बेळगावची आहे. तिनेही आज मतदान केलं आहे. याचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.