Katrina Kaif: कतरिना कैफने मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर गर्ल गँगसोबत साजरा केला वाढदिवस
कतरिनाने तिच्या तिच्या इंस्टाग्रामवर आपल्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये तिने Birthday wala din असे कॅप्शन दिले आहे. गर्ल गँगसोबत समुद्रकिनारी एन्जॉय केला आहे.
1 / 5
कतरिना कैफने नुकताच आपला 39 वाढदिवस साजरा केला. तिने आहे वाढदिवस मालदीवमध्ये खास आपल्या मैत्रिणींच्या सोबत साजरा केला. आ अभिनेत्री कतरिना सध्या पती विकी कौशल, इसाबेल कैफ, सनी कौशल, शर्वरी, इलियाना डिक्रूझ, मिनी माथूर आणि इतरांसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करत आहे.
2 / 5
कतरिना कैफचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यात आला . मालदिवमधील समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवला. वाढदिवसाला तिच्या मैत्रिणीनी खास समुद्रकिनारी तिच्या गँगसोबत वाढदिवसाच्या सेलिब्रेशन केल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
3 / 5
कतरिनाने तिच्या तिच्या इंस्टाग्रामवर आपल्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये तिने Birthday wala din असे कॅप्शन दिले आहे. गर्ल गँगसोबत समुद्रकिनारी एन्जॉय केला आहे.
4 / 5
Sunshine, cocktails, and a bit of birthday cake असे कॅप्शन देत इलियाना डिक्रूझने तिच्या अकाऊंट कतरिनाच्या वाढदिवसाचे फोटो टाकले आहे.
5 / 5
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिना कैफचे काही मनोरंजक चित्रपट येत आहेत. ती इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत फोन भूत हा चित्रपट
रिलीज होण्याची वाट पाहत आहे.