बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. आता तिनं काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.
सध्या अनेक कलाकार मालदीवमध्ये धमाल करत आहेत. त्यात आता कतरिनासुद्धा मालदीवमध्ये पोहचली आहे.
कतरिना कैफनं तिच्या इन्स्टाग्रामवर कलरफूल कपड्यांमध्ये फोटो शेअर केले आहेत.
आता तिच्या या चित्रपटाची उत्सुकता तिच्या चाहत्यांना चांगलीच लागली आहे.
कतरिना गेले काही दिवस तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी मालदीवमध्ये व्यस्त आहे.