Marathi News Photo gallery Kelvanachi ghai a special kelvan from the prarthana for the astad and the swapnali
Photo : ‘केळवणाची घाई’, आस्ताद आणि स्वप्नालीसाठी प्रार्थनाकडून खास केळवण
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु आहे. सिध्दार्थ-मितालीच्या लग्नानंतर आता अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. (‘Kelvanachi Ghai’, a special kelvan from the Prarthana for the Astad and the Swapnali)
Follow us
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु आहे. सिध्दार्थ-मितालीच्या लग्नानंतर आता अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.
आस्ताद आणि स्वप्नाली हे दोघं 14 फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन डे’ला विवाह बंधनात अडकणार आहेत. मोठा आणि शाही विवाहसोहळा न करता या दोघांनीही कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वप्नाली आणि आस्तादसाठी त्यांच्या खास मित्रपरिवाराकडून केळवण आणि गेट टूगेदरचं आयोजन करण्यात येतेय.
नुकतंच अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि तिच्या पतीनं या भावी जोडप्यासाठी खास गेट-टूगेदर आयोजित केलं होतं.
प्रार्थनानं स्वत: हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.