आला आला आला… हापूससोबत केशरही आला… आंब्याची पहिली पेटी रायगडातून मुंबईकडे, किंमत किती? कुणाला मिळणार मान?
आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो.. नुसत्या नावानेच तोंडाला पाणी सुटतं आणि चेहऱ्यावर हसू फुलतं, असा तुमचा आमचा सर्वाचा लाडका कोकणचा राजा अर्थात आंबा. त्याच्या आगमनाकडैे डोळे लावून बसणाऱ्या खवय्यांसाठी आनंदाची बातमी झाली आहे. यंदाच्या मोसमातील हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात आलीच आहे, पण त्यासोबत केशर आंबाही आता रसिकांसाठी येत आहे.
![आंब्याची पहिली पेटी रायगडातून मुंबईकडे रवाना झाल्या असून त्या मंगळवारी बाजारात दाखल होणार आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नारंगी गावचे आंबा बागायतदार वरुण पाटील यांच्या रोहा वर्हाटी येथील बागायती मधील पहिला हापूस आणि केशर जातीच्या आंब्याच्या पेट्या खवय्यांसाठी मुंबईत येतील.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Mango-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![हापूसच्या 4 पेट्या आणि केशर जातीच्या 1 पेटी वाशी बाजारात मंगळवारी दाखल होणार आहेत. मात्र त्याचे दर ऐकून सगळ्यांनाच घाम फुटेल. एका डझनासाठी 5 हजार रुपये दर मिळेल अशी माहिती आंबा बागायतदार वरुण पाटील यांनी दिली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/mango-3.jpg)
2 / 5
![दरवर्षी प्रमाणे यंदाही रायगडाच्या हापूस आंब्याची पेटी बाजारात नेणारे वरुण पाटील हे पहिले मानकरी ठरले आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/mango-7.jpg)
3 / 5
![मात्र बागायती मधून काढलेल्या आंब्यांची कुटुंबियांतर्फे मनोभावे पूजा करण्यात आली, त्यानंतरच आंब्याच्या पेट्या बाजारात रवाना करण्यात आल्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/mango-4.jpg)
4 / 5
![तरुण आंबा बागायतदार वरुण पाटील हे बाजारात आंब्याची पहिली पेटी नेण्यात अग्रगण्य ठरले असून आंब्याची चव चाखण्यासाठी खवय्येही आतूर झाले आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/mango-8.jpg)
5 / 5
![त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ? त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ayurvedic-powder-for-health-1.jpg?w=670&ar=16:9)
त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ?
![मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं? मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/is-it-bad-luck-to-keep-ashes-in-the-house-hindu.jpg?w=670&ar=16:9)
मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं?
![करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-1234-2.jpg?w=670&ar=16:9)
करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी
![जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-treasure-pics-1024x682-1.jpg?w=670&ar=16:9)
जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू
![कोंबडी दिवसाला किती अंडी देते? कोंबडी दिवसाला किती अंडी देते?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/a-hen-lay-in-one-day.jpg?w=670&ar=16:9)
कोंबडी दिवसाला किती अंडी देते?
![चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-chinese-currency-cny.jpg?w=670&ar=16:9)
चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या