‘सारेगमप’ या कार्यक्रमातून पुढे आलेल्या केतकी माटेगावकरने मनोरंजन विश्वात अभिनेत्री आणि गायिका अशी दुहेरी ओळख निर्माण केली आहे. (Ketki Mategaonkar's glamorous look, see photo)
Follow us
‘सारेगमप’ या कार्यक्रमातून पुढे आलेल्या केतकी माटेगावकरने मनोरंजन विश्वात अभिनेत्री आणि गायिका अशी दुहेरी ओळख निर्माण केली आहे.
केतकी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. विविध पोस्टच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहते.
निरागस चेहरा लाभलेली अभिनेत्री आणि गोड गळ्याची गायिका म्हणून केतकी माटेगावकर प्रसिद्ध आहे.
केतकीने ‘काकस्पर्श’, ‘तानी’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास 2’, ‘फुंतरु’ यासारखी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमधून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
सोशल मिडीयावर केतकीने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या नव्या फोटोशूटमध्ये केतकीचा नवा अवतार पाहायला मिळाला आहे.