Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kia Carens : किया कंपनीने विक्री केलेल्या 30 हजाराहून अधिक कॅरेंस गाड्या परत मागवल्या, कारण…

Kia Carens Recall India: किया कंपनीच्या गाड्यांना भारतात जबरदस्त मागणी आहे. किया कॅरेंस कंपनीची तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारं मॉडेल आहे. पण कंपनीने आता 30 हजार गाड्या परत मागवल्याने कारप्रेमींमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jun 26, 2023 | 8:53 PM
दक्षिण कोरियन किया कंपनीची कॅरेंस गाडी तिसरी बेस्ट सेलिंग कार आहे. मात्र आता ही गाडी वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. कंपनीने 30 हजाराहून अधिक गाड्या परत मागवल्या आहे. मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच केल्यानंतर कंपनीने दुसऱ्यांदा गाड्या परत मागवल्या आहेत.  (Photo: Kia)

1 / 5
CAR SAFETY

CAR SAFETY

2 / 5
car safty

car safty

3 / 5
कंपनीने 30 हजाराहून अधिक गाड्या सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी मागवल्या आहेत. या प्रोसेसमध्ये ग्राहकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. यासाठी कंपनी ग्राहकांशी थेट संपर्क साधणार आहे. तसेच रिकॉलची माहिती देणार आहे. तसेच ग्राहक जवळच्या डिलरकडे संपर्क साधू शकतात.  (Photo: Kia)

4 / 5
किया कंपनीने यावर्षी कॅरेंसच्या लग्झरी (o) व्हेरियंद लाँच केलं आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत 17 लाख रुपये एक्स शोरुम आहे. हे व्हेरियंट खासरून ऑटोमेटिक पेट्रोल आणि डिझेल पर्यायासह आहे. किया कॅरेंस एमपीव्हीची एक्स शोरुम किंमत 10.44 लाख रुपये आहे.  (Photo: Kia)

5 / 5
Follow us
गीतांजली एक्स्प्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांकडून दादागिरी अन् मारहाण....
गीतांजली एक्स्प्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांकडून दादागिरी अन् मारहाण.....
'एमआयएम'चे जलील ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर
'एमआयएम'चे जलील ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर.
स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नाही तर... उदयनराजेंचं मोठं वक्तव्य
स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नाही तर... उदयनराजेंचं मोठं वक्तव्य.
आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या डॉक्टरवर संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल
आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या डॉक्टरवर संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल.
गवर्नर हाऊसच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हाव
गवर्नर हाऊसच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हाव.
''ते कुत्रं इथलं तरी आहे का? जास्त कौतुक कशाला' उदयनराजे पुन्हा भडकले
''ते कुत्रं इथलं तरी आहे का? जास्त कौतुक कशाला' उदयनराजे पुन्हा भडकले.
600 मीटरचा रस्ता अन् अजितदादा - सुप्रियाताईंचं शाब्दिक युद्ध
600 मीटरचा रस्ता अन् अजितदादा - सुप्रियाताईंचं शाब्दिक युद्ध.
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील.
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत.
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली.