Tai emery: जिंकल्यानंतर महिला बॉक्सरचा कंट्रोल सुटला, तिने थेट टी-शर्टच…
Tai emery: तुम्ही आतापर्यंत सेलिब्रेशनच्या वेगवेगळ्या पद्धती बघितल्या असतील. काहीवेळा खेळाडू मैदानात घसरतात. डान्स करतात. पण एका महिला बॉक्सरने सेलिब्रेशनच्या सगळ्या मर्यादाच ओलांडल्या.
1 / 10
तुम्ही आतापर्यंत सेलिब्रेशनच्या वेगवेगळ्या पद्धती बघितल्या असतील. काहीवेळा खेळाडू मैदानात घसरतात. डान्स करतात.
2 / 10
पण एका महिला बॉक्सरने सेलिब्रेशनच्या सगळ्या मर्यादाच ओलांडल्या. विजयानंतर तिला स्वत:वरती ताबा ठेवता आला नाही. तिने थेट टी-शर्टच काढलं.
3 / 10
ताय एमिरी या किक बॉक्सरने अशा पद्धतीच विचित्र सेलिब्रेशन केलं. बेयर नकल फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने आपला डेब्यु केला. 35 वर्षाच्या तायने अपरकट मारुन विरोधी खेळाडूला नॉकआऊट केलं.
4 / 10
त्यानंतर ताय एमिरी रिंगवरती चढली. त्यानंतर जे घडलं, ते पाहून सर्व थक्क झाले. ताय एमिरीने आपलं टी शर्ट वर केलं. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
5 / 10
एमिरीला मागच्या वर्षभरापासून बेयर नकल फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये खेळायचं होतं. पण तिला स्पॉन्सर मिळत नव्हते.
6 / 10
त्यानंतर ताय एमिरीला केंड्रा लस्ट या पॉनस्टारने स्पॉन्सर केलं. रिंगमधील तायच्या कृतीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
7 / 10
ताय एमिरीला विजयानंतर केंड्र लस्टने शुभेच्छा दिल्या. 'ताय एमिरी विजयासाठी शुभेच्छा. बीकेएफसीमध्ये तुझा विजय कमाल आहे'
8 / 10
"पहिल्या राऊंडमध्ये नॉकआऊट. तुला स्पॉन्सरशिप देणं फायद्याच ठरलं. विजयानंतर तुझं सेलिब्रेशनही बेस्ट होतं" असं केंड्र लस्टने म्हटलं आहे.
9 / 10
"ताय एमिरीने सुद्धा केंड्रा लस्टचे आभार मानलेत. तुमच्यामुळे मला ट्रेनिंग शक्य झाली. तुमच्यामुळे माझ्या डोक्यावर छप्पर आहे. मी नेहमीच तुमच्या आर्मीचा भाग राहीन" असं ताय एमिरीने म्हटलं आहे.
10 / 10
ताय एमिरीची कृती धक्कादायक असली, तरी तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक हॉट, बोल्ड फोटो पोस्ट केलेत.