Asia Cup 2023 दरम्यान टीम इंडियामध्ये परतणार हा खेळाडू, लवकरच श्रीलंकेच्या फ्लाईटसाठी उड्डाण!

आशिया कप 2023 ला आता सुरुवात झाली आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी झालेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता टीम इंडियाला सुपर फोर मध्ये जागा मिळवण्यासाठी नेपाळ या सर्वांचा पराभव करावा लागणार आहे. अशातच टीम इंडिया साठी खूप आनंदाची बातमी आहे एक स्टार खेळाडू पुन्हा संघात परतणार असल्याची माहिती समजत आहे.

| Updated on: Sep 03, 2023 | 4:34 PM
टीम इंडियाचा स्टार खेळाडू संघात पुन्हा परतणार असल्याने  संघाची ताकद आणखी दुप्पट होणार आहे. हा खेळाडू लवकरच श्रीलंकेच्या फाइट साठी उड्डाण भरण्याची शक्यता आहे. कारण त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी कडून फिटनेस सर्टिफिकेट मिळाले आहे.

1 / 5
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून विकेटकीपर के. एल. राहुल आहे.  राहुल हा संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे तो संघाबाहेर बाहेर होता. आशिया कपसाठी त्याची निवड झाली मात्र त्याला फिटनेस सर्टिफिकेट द्याव लागणार आहे.

2 / 5
आपल्या मांडीच्या शस्त्रक्रियेनंतर राहुल शस्त्रक्रियेनंतर बंगळुरू मधील एनसीए मध्ये तो ट्रेनिंग घेत आहे. आता तो बरा झाला असून केव्हाही संघात परतू शकतो. त्यामुळे संघासाठी चांगली बातमी म्हणावी लागेल.

आपल्या मांडीच्या शस्त्रक्रियेनंतर राहुल शस्त्रक्रियेनंतर बंगळुरू मधील एनसीए मध्ये तो ट्रेनिंग घेत आहे. आता तो बरा झाला असून केव्हाही संघात परतू शकतो. त्यामुळे संघासाठी चांगली बातमी म्हणावी लागेल.

3 / 5
के. एल. राहुल परतला तर संघात कोणाच्या जागी त्याला संधी द्यायची हा मोठा प्रश्न आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात इशान किशन याने दमदार फलंदाजी करत मोहोर उठवली आहे. त्यामुळे त्याला बाहेर करणं अवघड आहे.

4 / 5
आशिया कपमध्ये उद्या 4 सप्टेंबरला नेपाळविरूद्ध टीम इंडियाचा दुसरा सामना होणार आहे. या सामन्यातही के. एल. राहुल नसणार आहे. त्यापुढच्या सामन्यांसाठी तो संघात एन्ट्री करणार आहे.

आशिया कपमध्ये उद्या 4 सप्टेंबरला नेपाळविरूद्ध टीम इंडियाचा दुसरा सामना होणार आहे. या सामन्यातही के. एल. राहुल नसणार आहे. त्यापुढच्या सामन्यांसाठी तो संघात एन्ट्री करणार आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.