PHOTOS : Netflix वरील सर्वात भितीदायक 5 चित्रपट, हे पाहून तुमच्याही काळजाचं पाणी होईल

कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झालीय. त्यामुळे लवकरच लॉकडाऊनच्या निर्बंधांमधून सुटका होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी तुम्ही नेटफ्लिक्सवरील या 5 सर्वोत्तम हॉरर फिल्म जरूर पारा.

| Updated on: Jun 06, 2021 | 6:36 AM

1 / 6
द पोस्सेस्सिओं : द पोस्सेस्सिओं (The Possession) चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला. हा एक जबरदस्त हॉरर चित्रपट आहे. ओले बोर्नडल यांच्यासह सॅम राईमी, रॉबर्ट टापर्ट आणि जेआर यंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केलीय. जूलियट स्नोडेन आणि स्टाईल्स व्हाईटयाचे लेख आहेत. Pic Credit - The Missing Reel

2 / 6
द नन : भय चित्रपटांमध्ये प्रसिद्ध असलेला 'द नन' (The Nun) चित्रपटाची सुरुवात 1952 मध्ये रोमानियाच्या सेंट कार्टात एक ऐबीपासून (नन राहते अशी जागा) होते. या ऐबीच्या एका दरवाजात राक्षस असतो. Pic Credit - IMDB.com

3 / 6
दिग्दर्शक टॅरी समुंदराचा चित्रपट काली खुही नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. याच प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांची दमदार भूमिका पाहायला मिळेल. हा चित्रपट तुम्हाला हैराण करेल. खुही म्हणजे कुआं (विहिर). चित्रपटात दाखवलेली विहिर म्हणजे मृत्यूचं घर (मौत का कुआ).

4 / 6
जेसाबेला (Jessabelle) : या चित्रपटात कोणताही मोठा कलाकार नाही. त्याचं बजेटही फार नाही. मात्र, हा चित्रपट पाहिला की भिती वाटल्याशिवाय राहत नाही. Pic Credit - Prime Video

5 / 6
द रुइन्स (The Ruins) 2008 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटात अलौकिक शक्तींमधील कथा आहे. Pic Credit - GQ

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.