टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) प्रेक्षकांसाठी खास आहे. या मालिकेतील कलाकार दिलीप जोशी (Dilip Joshi) उर्फ जेठालाल (Jethalal) पासून अमित भट्ट उर्फ बापूजीपर्यंत अनेकांचे आपले चाहते आहेत. मात्र, यात नवी सोनू उर्फ पलक सिधवानी (Palak Sindhwani) ही या मालिकेची ताकदीची कलाकार आहे.