धर्मेंद्र यांची संपत्ती 300 कोटी, तरीही श्रीमंत नाही, देओल कुटुंबात सर्वाधिक श्रीमंत कोण?, कुणाकडे सर्वाधिक पैसा?

Deol Family Net Worth : 2023 हे वर्ष देओल कुटुंबासाठी खूप चांगलं होतं. सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंद्र, या तिघांच्याी चित्रपटांनी चांगला बिनझेस केला, त्यांच्या कामाचीही बरीच स्तुती झाली. देओल कुटुंबामध्ये अनेक स्टार्स आहेत. पण त्यांचं नेटवर्थ किती, सर्वात जास्त श्रीमंत कोण आहे ?

| Updated on: Feb 10, 2024 | 7:55 AM
Deol Family Net Worth : बॉलिवूडमधील एक नावाजलेलं कुटुंब म्हणजे देओल फॅमिली. त्यांचं नाव काढताच धर्मेंद्, सनी देओल, बॉबी आणि अभय देओल यांचं नाव डोळ्यासमोर येतं. आता त्यांची पुढली पिढीदेखील मनोरंजन क्षेत्रात आली आहे. सर्वांची कमाई वेगवेगळी  आहे आणि त्यांचं नेटवर्थही. 2023 हे वर्ष देओल कुटुंबासाठी खूप चांगलं होतं. सनी देओलचा 'गदर 2', बॉबी देओलचा 'ॲनिमल' आणि धर्मेंद्र यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला. पण देओल कुटुंबात सर्वाधिक कमाई कोणाची, अधिक श्रीमंत कोण आहे  ?

1 / 7
धर्मेंद्र : धर्मेंद्र यांनी 60 च्या दशकात पदार्पण केले आणि अजूनही ते बॉलिवूड चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. वयाच्या 88 व्या वर्षीही ते  चित्रपट करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्र यांची जवळपास 300 कोटी रुपयांची संपत्ती आहे. लोणावळ्यात त्यांचे 100 कोटी रुपयांचे फार्महाऊस आहे.

2 / 7
सनी देओल : सनी देओलने 80 च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि अजूनही तो चांगले चित्रपट करत आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये आलेला त्याचा 'गदर 2' हा  ब्लॉकबस्टर ठरला.  या चित्रपटासाठी 20 कोटी रुपये फी घेतली होती, असे वृत्त होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार सनी देओलची संपत्ती 150 कोटी रुपये आहे.

3 / 7
बॉबी देओल : बॉबी देओलने 90 च्या दशकात चित्रपटात पदार्पण केलं. तेव्हा त्याल खूप यश मिळालं नाही, पण आता ओटीटी आणि बॉलिवूडमध्ये खलनायकाच्या भूमिकेमुळे तो लाईमलाइटमध्ये आहे. ॲनिमल या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉबी देओलची एकूण संपत्ती 70 कोटी रुपये आहे.

4 / 7
 अभय देओल : सोचा ना था, देव डी, जिंदगी मिलेगी ना दोबारा यासारखे एकाहून एक सरस चित्रपट देणारा अभय देओल आघाडीचा अभिनेता आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये त्याची एकूण संपत्ती सुमारे 400 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. याचा अर्थ देओल कुटुंबात अभय देओल सर्वात श्रीमंत आहे.

5 / 7
करण देओल : सनी देओल याचा मोठा मुलग करण देओलने 2019 मध्ये पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट फारसा चालला नाही आणि आत्तापर्यंत करणने काही चित्रपट केले पण ते हिट झाले नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण देओलची एकूण संपत्ती 50 कोटी रुपये आहे.

6 / 7
राजवीर देओल : सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीरने 2023 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रिपोर्ट्सुनासर, त्याची एकूण संपत्ती 25 ते 30 कोटी इतकीच आहे.

7 / 7
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.