गव्हाऐवजी मल्टीग्रेनचा करा आहारात समावेश, तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे

| Updated on: Dec 20, 2022 | 2:33 PM
भारतात बहुतांश घरात गव्हाच्या पीठापासून तयार केलेली पोळी खाल्ली जाते. मात्र गव्हाच्या पीठाऐवजी ज्वारी, बाजरी, मक्का आणि नाचणी यांचे सेवन केल्यास दुप्पट फायदा मिळतो.

भारतात बहुतांश घरात गव्हाच्या पीठापासून तयार केलेली पोळी खाल्ली जाते. मात्र गव्हाच्या पीठाऐवजी ज्वारी, बाजरी, मक्का आणि नाचणी यांचे सेवन केल्यास दुप्पट फायदा मिळतो.

1 / 5
आपले पोट निरोगी ठेवण्यासाठी फायबरचे सेवन आवश्यक ठरते. मल्टीग्रेनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोषक तत्वांचे प्रमाण अधिक असते. पोट निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारामध्ये अनेक धान्यांचा समावेश करा. काही लोक त्यात तांदळाचाही समावेश करतात.

2 / 5
त्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. दररोज मल्टीग्रेनचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या दूर राहतात.

त्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. दररोज मल्टीग्रेनचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या दूर राहतात.

3 / 5
आहारात मल्टिग्रेनचा नियमित समावेश केल्याने शरीर ॲक्टिव्ह राहते आणि अनेक आजारांचा धोकाही कमी होतो.

आहारात मल्टिग्रेनचा नियमित समावेश केल्याने शरीर ॲक्टिव्ह राहते आणि अनेक आजारांचा धोकाही कमी होतो.

4 / 5
तसेच ही धान्यं आपल्या हाडांसाठीही फायदेशीर आहेत, कारण त्यात प्रथिने, कॅल्शिअम यांसारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. लहान मुले आणि वृद्धांनी  मल्टीग्रेन पीठापासून बनलेल्या पदार्थांचे अवश्य सेवन करावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.