Health : किवी फळाचे असंख्य फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क, जाणून घ्या
किवी हे से फळ आहे जे वर्षभर बाजारात उपलब्ध असते, त्याचा सुपरफूडच्या यादीत ही याचा समावेश होतो.बाजारात त्याची किंमत इतर फळांच्या तुलनेत थोडी जास्त असते पण खिवी खाण्याचे आपल्या शरीराला असंख्य फायदे होतात.
Most Read Stories