Google वर चुकूनही या 5 गोष्टी सर्च करु नका, जाणून घ्या
What To Avoid Searching On Google : गूगलमुळे आपल्या प्रत्येकाचं जीवन सुसह्य झालं आहे. गुगलमुळे हवी ती माहिती एका झटक्यात मिळते. मात्र गूगलवर काही गोष्टी सर्च केल्यास तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तुमची अडचण वाढू नये यासाठी जाणून घ्या गूगलवर नक्की काय सर्च करु नये.
![गूगलवर चूकुनही बॉम्ब किंवा शस्त्र बनवण्याची पद्धत शोधू नये. बॉम्ब बनवणं हे बेकायदेशीर आहे. असं केल्याने तुम्ही सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर येऊ शकता. हे असलं काही उलट सुलट सर्च करणं तु्म्हाला महागात पडू शकतं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/google-search.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![पायरेटड फिल्मबाबत गूगल सर्च करु नये. भारतात फिल्म पायरसी करणं हे गुन्हा आहे. यामुळे तुम्हाला शिक्षा होऊ शकते. इतकंच नाही तर 10 लाख रुपये दंड आणि 3 वर्षांसाठी तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/google-logo.jpg)
2 / 5
![गर्भपाताबाबत गूगलवर काहीही सर्च करणं हे तुमच्या अडचणी वाढ करणारं ठरु शकतं. भारतात डॉक्टरांच्या परवानगीशिवाय गर्भपात करणं बेकायदेशीर आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/google-photo.jpg)
3 / 5
![गूगलवर चुकूनही चाईल्ड पॉर्न किंवा चाईल्ड क्राइमबाबत सर्च करु नये. भारतात अल्पवयीन मुलां/मुलींबाबत कठोर नियम आहेत. चाईल्ड पॉर्न किंवा चाईल्ड क्राइमबाबत सर्च केल्यास पॉक्सो अॅक्ट 2012 च्या 14 के अंतर्गत तुरुंगवास होऊ शकतो.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/google-search-engine.jpg)
4 / 5
![शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीडितेचं नाव आणि किंवा तिची ओळख पटेल अशी माहिती सर्च करणं गुन्हा आहे. तसेच गूगलवर हॅकिंग आणि स्पॅमबाबतही सर्च करु नये.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/google.jpg)
5 / 5
![करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-1234-2.jpg?w=670&ar=16:9)
करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी
![जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-treasure-pics-1024x682-1.jpg?w=670&ar=16:9)
जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू
![कोंबडी दिवसाला किती अंडी देते? कोंबडी दिवसाला किती अंडी देते?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/a-hen-lay-in-one-day.jpg?w=670&ar=16:9)
कोंबडी दिवसाला किती अंडी देते?
![चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-chinese-currency-cny.jpg?w=670&ar=16:9)
चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या
![पाण्याच्या टाकीत टाका फक्त हा लाकडाचा तुकडा, 100 वर्षे पाणी राहणार फ्रेश पाण्याच्या टाकीत टाका फक्त हा लाकडाचा तुकडा, 100 वर्षे पाणी राहणार फ्रेश](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/water-tank-5-1.jpeg?w=670&ar=16:9)
पाण्याच्या टाकीत टाका फक्त हा लाकडाचा तुकडा, 100 वर्षे पाणी राहणार फ्रेश
![1 शेअरवर 110 रुपयांचा डिव्हिडंड! शेअरची किंमत माहिती आहे का? 1 शेअरवर 110 रुपयांचा डिव्हिडंड! शेअरची किंमत माहिती आहे का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Dividends.jpg?w=670&ar=16:9)
1 शेअरवर 110 रुपयांचा डिव्हिडंड! शेअरची किंमत माहिती आहे का?