PHOTO | पिवळ्या रंगाच्या बोर्डवरच काळ्या रंगात का लिहिली जातात रेल्वे स्थानकांची नावे? जाणून घ्या यामागची कारणे

पिवळा रंग इतरांपेक्षा अधिक चमकदार असतो, जो दूरवरून दिसू शकतो. रेल्वे स्थानकांवर थांबणार्‍या गाड्या नेहमी नामांकित बोर्डजवळच थांबतात आणि पिवळा रंग थांबण्याचे संकेत दर्शवितो. (Know why the names of railway stations are written in black on the yellow board)

PHOTO | पिवळ्या रंगाच्या बोर्डवरच काळ्या रंगात का लिहिली जातात रेल्वे स्थानकांची नावे? जाणून घ्या यामागची कारणे
आपण कधी ट्रेनने प्रवास केला असेल किंवा नसेलही, मात्र आपण रेल्वे स्टेशनवर कधीतरी गेलाच असाल. तेथे तुमच्या लक्षात आले असेल की रेल्वे स्थानकाचे नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर काळ्या रंगाने लिहिलेले असेल. वास्तविक, देशातील सर्व रेल्वे स्थानकांची नावे केवळ काळ्या रंगाने पिवळ्या बोर्डवर लिहिली जातात.
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 8:57 PM
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.