काय सांगू राणी मला गाव सुटना…; हे फोटो तुम्हाला गावची आठवण आल्याशिवाय राहणार नाही

Kolhapur Chandoli village Photos : गावचं गावपण... अन् साधेपण... प्रत्येकालाच आपलंस वाटतं. तुम्ही जर खेडेगावातील असाल आणि आता शहरी भागात राहात असाल. तर तुम्ही हे फोटो पाहिले पाहिजेत. हे फोटो पाहून तुम्हाला तुमच्या गावची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. पाहा...

| Updated on: Jun 10, 2024 | 6:09 PM
ग्रामिण भाग महाराष्ट्राचा प्राण आहे... ग्रामिण भागात महाराष्ट्राचा चेहरा राहतो. आपण जरी शहरात राहत असलो तरी, गावची ओढ कमी होत नाही. गावची आठवण येतच राहते.

ग्रामिण भाग महाराष्ट्राचा प्राण आहे... ग्रामिण भागात महाराष्ट्राचा चेहरा राहतो. आपण जरी शहरात राहत असलो तरी, गावची ओढ कमी होत नाही. गावची आठवण येतच राहते.

1 / 5
गावची ओढ कमी होत नाही. असेच काही गावचं गावपण दाखवणारे फोटो... महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाकडून काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. कोल्हापुरातील चांदोली गावचे काही फोटो...

गावची ओढ कमी होत नाही. असेच काही गावचं गावपण दाखवणारे फोटो... महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाकडून काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. कोल्हापुरातील चांदोली गावचे काही फोटो...

2 / 5
कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली हे गाव त्याच्या खोलवर रुजलेल्या ग्रामीण जीवनशैलीसाठी आणि आदरातिथ्यासाठी ओळखले जाते.तर तुम्ही कधी भेट देण्याचा विचार करत आहात?, असं म्हणत महाराष्ट्र टुरिझम या पेजवर हे खास फोटो शेअर करण्यात आले आहेत.

3 / 5
सामुदायिक सण, उत्सव आणि परंपराझ यासह लोकनृत्य ,संगीत, आणि पारंपारिक पाककृती इथं मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. या सण -उत्सवातून त्यांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबंधित होत असतो. इथल्या लोकांची जुळवून घेण्याची विभक्ती आणि सहकार्याची भावना चांदोलीच्या एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे बलस्थान आहे, असं म्हणत महाराष्ट्र टुरिझमकडून हे फोटो शेअर करण्यात आलेत.

4 / 5
गावचं शिवार शेती अन् माती म्हणजे गावची खरी ओळख... शेतात काम सुरु असताना कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली गावात काढलेला हा फोटो... गावचं गावपण दाखवणारे हे काही खास फोटो...

गावचं शिवार शेती अन् माती म्हणजे गावची खरी ओळख... शेतात काम सुरु असताना कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली गावात काढलेला हा फोटो... गावचं गावपण दाखवणारे हे काही खास फोटो...

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.