24 कॅरेट गोल्ड प्रिंट साडीमध्ये उजळले क्रिती सॅननचे सौंदर्य, पहा फोटो

kriti Sanon Saree Look : क्रिती सेनन लवकरच आदिपुरुष या चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी अभिनेत्री पोहोचली. यावेळी अभिनेत्रीने अतिशय सुंदर साडी नेसली होती. ज्याची खूप चर्चा होत आहे. जाणून घेऊया या साडीत काय खास आहे..

| Updated on: May 10, 2023 | 4:57 PM
अभिनेत्री क्रिती सॅनन अलीकडेच आदिपुरुषच्या ट्रेलर लाँचला उपस्थित होती. यावेळी अभिनेत्रीने अतिशय सुंदर साडी नेसली होती. क्रिती सेनॉनचा हा साडीचा लूक चांगलाच व्हायरल होत आहे.  (फोटो : इन्स्टाग्राम)

अभिनेत्री क्रिती सॅनन अलीकडेच आदिपुरुषच्या ट्रेलर लाँचला उपस्थित होती. यावेळी अभिनेत्रीने अतिशय सुंदर साडी नेसली होती. क्रिती सेनॉनचा हा साडीचा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)

1 / 5
 क्रिती सेननने ऑफ व्हाइट रंगाची साडी परिधान केली होती. ही साडी अबू जानी संदीप खोसला यांनी कस्टमाईज केली आहे. या साडीला सोनेरी आणि लाल रंगाची बॉर्डर आहे.

क्रिती सेननने ऑफ व्हाइट रंगाची साडी परिधान केली होती. ही साडी अबू जानी संदीप खोसला यांनी कस्टमाईज केली आहे. या साडीला सोनेरी आणि लाल रंगाची बॉर्डर आहे.

2 / 5
 या साडीवर खूप सुंदर प्रिंट आहे. या साडीवर 24 कॅरेट सोन्याच्या खादी ब्लॉक प्रिंट्स बनवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे ही साडी आणखीनच मौल्यवान बनली आहे. या साडीचे फॅब्रिक केरळी कॉटन आहे.

या साडीवर खूप सुंदर प्रिंट आहे. या साडीवर 24 कॅरेट सोन्याच्या खादी ब्लॉक प्रिंट्स बनवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे ही साडी आणखीनच मौल्यवान बनली आहे. या साडीचे फॅब्रिक केरळी कॉटन आहे.

3 / 5
ही साडी डबल ड्रेप आहे. या साडीसोबत एक अतिशय सुंदर ब्लाउज आहे. कॉपर कलरच्या या ब्लाउजवर फुलं आणि पाचूचे काम करण्यात आले आहे. क्रिती सेनॉनचा हा लूक खूपच आकर्षक ठरला. तिचे सौंदर्य पाहून सर्वांचे लक्ष तिच्याकडेच खिळले होते.

4 / 5
या साडीसोबत क्रितीने सुदर केशरचना केली होती. तिने केसांत पांढरी फुलं माळली होती. तसेच हातात गोल्डन ब्रेसलेट आणि स्टड कानातले घातले होते.  कपाळावर टिकली आणि ब्राऊन आयशॅडो मेकअपसह तिने तिचा लूक पूर्ण केला होता.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.