बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
गेले अनेक दिवस ती नवनवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत आहे.
आता तिनं वेगवेगळ्या मूडमधील हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
ब्लॅक अँड व्हाईट अंदाजातील क्रितीचे हे फोटो हटके आहेत.