कुंभ मेळा 2019 : स्मृती इराणींचं शाही स्नान
उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं कुंभ 2019 ला सुरुवात झाली आहे. मकर संक्रांतीनिमित्त आज पहिल्या शाही स्नानामध्ये देशभरातील साधूसंतांसह भाविकांनी हजेरी लावली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनीही संगम तटावर शाही स्नान केलं. स्मृती इराणींनी शाही स्नानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी #kumbh2019 #trivenisangam हर हर गंगे असं कॅप्शन दिलं आहे. प्रयागराज इथं […]
Most Read Stories