Ladakh Army Truck Accident : लडाखमध्ये श्योक नदीत ज्या ठिकाणी 26 भारतीय जवानांची गाडी दरीत कोसळली, तिथल्या अपघातानंतरचे फोटो
लडाखमध्ये श्योक नदीत ज्या ठिकाणी 26 भारतीय जवानांची गाडी दरीत कोसळली तिथले अपघातानंतर काही मन सुन्न करणारे फोटो समोर आले आहेत. या अपघातात एकूण सात जवान शहीद झाले आहेत. या भीषण अपघातात महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या दोन ठिकाणच्या जवानांचाही समावेश आहे. या बसचे फोटो पाहिल्यावर या अपघाताची भीषणता लक्षात येते. ही बस उंचावरून दरीत कोसळल्यानंतर बसची काय अवस्था झालीय ते तुम्ही या फोटोतून पाहू शकता.
Most Read Stories