PHOTO | लेडी गागाचे कुत्रे महिलेने शोधले, साडेतीन कोटींचं बक्षीस मागताच नकार, कारण काय?

सुप्रसिद्ध हॉलिवूड पॉपस्टार लेडी गागा (Lady Gaga) हिचे चोरी झालेले पाळीव श्वान (Pet Dogs) शोधण्यात अखेर पोलिसांना यश आलं. (lady gaga pet dogs)

| Updated on: Mar 11, 2021 | 11:12 PM
सुप्रसिद्ध हॉलिवूड पॉपस्टार लेडी गागा (Lady Gaga) हिचे चोरी झालेले पाळीव कुत्रे (Pet Dogs) शोधण्यात अखेर पोलिसांना यश आलं. हरवलेले श्वान जो कोणी आणून देईल त्याला दीड लाख डॉलर (साडे तीन कोटी) बक्षीस म्हणून देण्याचे लेडी गागाने जाहीर केले होते. मात्र, ज्या महिलने या श्वानांना शोधून आणून दिलं तिला तिचे बक्षीस अजूनही मिळाले नाही.

1 / 5
  टीएमझेड या मनोरंजनविषयक वृतसंकेतस्थाळाने दिलेल्या माहितीनुसार लॉस एंजिलिसच्या पोलिसांनी हे बक्षीस महिलेला देण्यासाठी नकार दिला आहे. कारण ज्या महिलेने लेडी गागाचे कुत्रे शोधून परत आणून दिले, त्या महिलेचा एखाद्या किडनॅपरशी तर संबंध नाही ना?, याची चाचपणी ल़ॉस एंजिलिसचे पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेवर पोलिसांना कोणताही संशय नाही. परंतु या प्रकरणाचा तपास सुरु असल्यामुळे पोलिसांनी महिलेला तीन कोटी रुपये बक्षीस म्हणून दिण्यास सध्यातरी नकार दिलेला आहे.

2 / 5
ज्या दिवशी लेडी गागाचे दोन पाळीव कुत्रे चोरीला गेले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही महिला लॉस एंजिलिस ऑलिम्पिक कम्युनीटी पोलिसांकडे आली होती. तिच्यासोबत लेडी गागाचे दोन पाळीव कुत्रे होते. त्यानंतर लेडी गागाने पाठवलेल्या प्रतिनिधींनी श्वानांची खात्री केली होती. गुस्ताव आणि कोजी अशी लेडी गागाच्या हरवलेल्या या कुत्र्यांची नावं आहेत.

3 / 5
लेडी गागाचे कुत्रे लॉस एंजिलिसमध्ये चोरीला गेले होते. तिच्या या श्वानांना फिरायला घेऊन जाणाऱ्या रायन फिशर या नोकरावर अज्ञाताने हल्ला केला होता. त्यानंतर लेडी गागाच्या श्वानांची चोरी करण्यात आली होती.

4 / 5
त्यानंतर लेडी गागाने जो कोणी तिच्या हरवलेल्या कुत्र्यांना शोधून देईल त्याला तीन कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. त्यासाठी तिने KojiandGustav@gmail.com या अधिकृत मेलवर संपर्क करण्याचे आवाहन केले होते.

5 / 5
Follow us
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.