Lalbaugcha Raja Visarjan 2023 | तराफ्यावरुन कसं झालं लालबागच्या राजाच पद्धतशीर विसर्जन, पाहा PHOTOS
Lalbaugcha Raja Visarjan 2023 | लालबागच्या राजाच्या विसर्जनाची एक पद्धत असते. यावेळी सुद्धा तशाच पद्धतीने विसर्जन झालं. यावेळी कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1 / 5
लालबागच्या राजाची मुर्ती मोठी असते. पण खूप पद्धतशीर विसर्जन केलं जातं. आज सकाळी लालबागाचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला, त्यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
2 / 5
लालबागच्या राजाला दरवर्षीप्रमाणे यंदाही तराफ्यावरुन खोल समुद्रात नेण्यात आलं. खास लालबागच्या राजासाठी हा तराफा बनवण्यात आला आहे.
3 / 5
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या बोटींनी विशेष सलामी दिली.
4 / 5
लालबागचा राजा ज्या तराफ्यावर होता. तो तराफा हळूहळू पाण्याच्या आत गेला व पद्धतीशरपणे लालबागच्या राजाच विसर्जन झालं.
5 / 5
सकाळी 9 ते 9.15 दरम्यान तब्बल 23 तासांनी लालबागच्या राजाच विसर्जन झालं. काल सकाळी 10 च्या सुमारास लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु झाली होती.