कंबोडिया देशातील अंगकोर वाट मंदिर हे 12 व्या शतकात राजा सूर्यवर्मन द्वितीय यांनी बनवलं होतं. हे मंदिर सुमारे 162.6 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. तर हे जगातील सर्वात मोठ हिंदू मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. भगवान विष्णूला हे मंदिर समर्पित करण्यात आलं आहे.
अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे असलेलं स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर भाविकांसाठी महत्त्वाचं मंदिर आहे. हे मंदिर 660,000 मीटर स्केअर फूटमध्ये पसरलेले आहे.
श्री रंगनाथस्वामी मंदिर भारताच्या तिरुचिराप्पल्ली शहरात आहे. हे मंदिर 631,000 मीटर स्केअर फूटमध्ये पसरलेले आहे.
मंदिर बांधण्यासाठी हे वास्तू नियम आहेत खूप महत्वाचे
अक्षरधाम हे मंदिरसुद्धा दिल्लीत आहे. हे मंदिर 240,000 मीटर स्केअर फूटमध्ये पसरलेले आहे.