Satej Patil: ‘बळी राजाला बळ मिळो, पीक चांगले येऊ दे’… सतेज पाटलांचं जोतिबाला साकडं
सतेज पाटील यांनीही, श्री जोतिबाचे दर्शन घेऊन चांगला पाऊस पडू दे, आणि बळीराजाला बळ मिळो, पीक चांगले येऊ दे, शेतकरी सुखी, आनंदी आणि सुरक्षित राहू दे तसेच महाराष्ट्र कोरोनामुक्त होउ दे अशी प्रार्थना यावेळी केली.