PHOTO | एलआयसीची खास योजना : आपल्या मुलाच्या नावे जमा करा फक्त 815 रुपये आणि मिळवा 4.57 लाख रुपये
एलआयसी न्यू चिल्ड्रन मनी बॅक योजनेंतर्गत, पैसे परत मिळण्याचा लाभ वयाच्या 18, 20 आणि 22 वर्षांच्या कालावधीत उपलब्ध आहे. वयाच्या 25 व्या वर्षी मॅच्युरिटी बेनिफिट उपलब्ध आहे. रायडर घेतल्यास प्रपोजर पालकांचा मृत्यू झाला तर सर्व प्रीमियम देखील माफ होईल. (LIC Special Scheme, Deposit only Rs 815 in your child's name and get Rs 4.57 lakh)
Most Read Stories