Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sprouted Garlic : कोंब फुटलेला लसूण खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

कोंब आलेली कडधान्य आणि फळभाज्या खाण्याबाबत मतंमतांतरं आहेत. काही लोकांच्या अंकुरलेली कडधान्य किंवा फळभाज्या खाणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं सांगतात. पण हे मत चुकीचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

| Updated on: Jun 15, 2023 | 5:19 PM
अंकुरलेली कडधान्य आणि फळभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. यात कोंब आलेला लसणाचाही समावेश आहे.कोंब आलेल्या लसणाचे सेवन केल्यास कोणताही तोटा अथवा नुकसान होत नाही.

अंकुरलेली कडधान्य आणि फळभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. यात कोंब आलेला लसणाचाही समावेश आहे.कोंब आलेल्या लसणाचे सेवन केल्यास कोणताही तोटा अथवा नुकसान होत नाही.

1 / 6
असंतुलित आहार आणि अयोग्य जीवनशैलीमुळे लाखो लोक कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. अंकुरित लसणाचे सेवन कर्करोगापासून बचाव करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याचे रोज सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.

2 / 6
अंकुरित लसणाचे दररोज सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो. अंकुरलेल्या लसणातील एन्झाईम्स हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे हार्ट ब्लॉकची समस्या टाळता येते.

अंकुरित लसणाचे दररोज सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो. अंकुरलेल्या लसणातील एन्झाईम्स हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे हार्ट ब्लॉकची समस्या टाळता येते.

3 / 6
अंकुरित लसूण खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. लसणात असलेले अँटिऑक्सिडंट तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात.

अंकुरित लसूण खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. लसणात असलेले अँटिऑक्सिडंट तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात.

4 / 6
लसणात भरपूर एन्झाईम असल्याने रक्त गोठण्यास प्रतिबंध करतात. अंकुरलेल्या लसणात हे मुबलक प्रमाणात असते. रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते.

लसणात भरपूर एन्झाईम असल्याने रक्त गोठण्यास प्रतिबंध करतात. अंकुरलेल्या लसणात हे मुबलक प्रमाणात असते. रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध करते.

5 / 6
जर्नल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, पाच दिवस उगवलेल्या लसणाच्या शेंगांमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे अकाली वृद्धत्वाकडे वाटचाल करत असाल तर आजपासूनच अंकुरित लसूण खाण्यास सुरुवात करा.

6 / 6
Follow us
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.