Health care tips: दिवसातून लिंबू पाणी पिण्याचे प्रमाण तुम्हाला माहीत आहे का?, जाणून घ्या नाहीतर होईल खूप मोठे नुकसान
तज्ज्ञांच्या मते, लिंबू पाणी जास्त प्रमाणात प्यायल्यास ते दातांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. असे म्हटले जाते. तसेच जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिल्याने दातदुखीची समस्या देखील निर्माण होऊ शकते. लिंबू पाणी जास्त प्यायल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. यात ओटीपोटात दुखणे, सूज येणे, जुलाब आणि अल्सर यांसारख्या गंभीर समस्यांचा समावेश होतो.