Vat Pournima 2022: वट पौर्णिमेच्या दिवशी सुंदर दिसायचंय, तर या साड्या ट्राय कराच
साडी नेसणं हे प्रत्येकीलाच आवडतं. कोणताही सण, पार्टी किंवा सामान्य दिवशी साडी प्रत्येकाला नवा लुक देते. साडी महिलांसाठी रंगापासून फॅब्रिक, पॅटर्न इत्यादीपर्यंत विस्तृत श्रेणी देते. डिझायनर ब्लाउज नेहमीच साडीला खास लुक देतो. अनेक वेळा साडीसोबत तिच्या ब्लाऊजचे फॅब्रिक उपलब्ध असते. वट पौर्णिमेच्या दिवशी महिला अपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास ठेवतात. यादिवशी स्त्रीया छान शृंगार करतात. यानिमित्ताने खास साडी नेसतात. जाणून घेऊया तुम्ही कोणत्या प्रकाच्या साड्या नेसु शकता.
Most Read Stories