Immunity Booster : हिवाळ्यात मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी ‘ही’ फळे आहारात समाविष्ट करा!
संत्री खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचे कारण म्हणजे ते स्वादिष्ट असण्यासोबतच सर्व आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. हिवाळ्याच्या काळात आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या मोसमात रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या संत्रीचे सेवन केले पाहिजे.