नितीन गडकरी यांची लज्जतदार वडापावची स्पेशल रेसिपी…; एकदा खाल तर पुन्हा-पुन्हा बनवाल!

BJP Leader Nitin Gadkaris Vadapav Recipe : वडापाव खायला आवडतो?, वडापाव आवडत नाही, अशी व्यक्ती क्वचितच असेल. निवांत संध्याकाळी वडापाव आणि चहा घ्यायला सगळ्यांनाच आवडतं. लज्जतदार वडापाव बनवायचा असेल तर नितीन गडकरींनी सांगितलेली सिक्रेट रेसिपी जरूर ट्राय करा...

| Updated on: Feb 22, 2024 | 8:41 AM
वडा पाव... कुणाला आवडत नाही... सगळेच वडापावचे फॅन आहेत. संध्याकाळची छोटी भूक असो, की जिभेचे चोचले पुरवणं असो... यात वडापावचा नंबर पहिला लागतो. वडापाव मिर्ची आणि जोडीला चहा असेल तर मजा आ गया...

वडा पाव... कुणाला आवडत नाही... सगळेच वडापावचे फॅन आहेत. संध्याकाळची छोटी भूक असो, की जिभेचे चोचले पुरवणं असो... यात वडापावचा नंबर पहिला लागतो. वडापाव मिर्ची आणि जोडीला चहा असेल तर मजा आ गया...

1 / 5
भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनाही वडापाव खूप आवडतो. पुण्यातील प्रभात रेस्टॉरंटचे वडे गडकरींना खूप आवडतात. या वडापावची रेसिपी गडकरींनी एका मुलाखती दरम्यान सांगितली.

2 / 5
सगळ्यात आधी बटाटा उकडून घ्या. तो कुस्करा... त्यात लिंबू टाका. काळं मीठ टाका. आलं आणि लसणाची पेस्ट टाका. कांद्याचीही पेस्ट टाका. मिक्सरमध्ये ओबड धोबड वाटलेली मिर्ची टाका. थोडीशी साखरही टाका या सगळ्या गोष्टी एकत्र करा.

3 / 5
नंतर बेसन पीठात बुडवून हे वडे तळून घ्या. लाल मिर्ची पावडर किंवा हळदही या वडापावमध्ये नसते. पण अप्रतिम लागतो, असं गडकरींनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं.

नंतर बेसन पीठात बुडवून हे वडे तळून घ्या. लाल मिर्ची पावडर किंवा हळदही या वडापावमध्ये नसते. पण अप्रतिम लागतो, असं गडकरींनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं.

4 / 5
नितीन गडकरी हे खवय्ये आहेत. त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला प्रचंड आवडतं. भारतीय पदार्थांसोबतच गडकरींना चायनीज खायलाही आवडतं. वडापाव, पोहे, डोसा हे पदार्थ गडकरी आवडीने खातात.

नितीन गडकरी हे खवय्ये आहेत. त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला प्रचंड आवडतं. भारतीय पदार्थांसोबतच गडकरींना चायनीज खायलाही आवडतं. वडापाव, पोहे, डोसा हे पदार्थ गडकरी आवडीने खातात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.