ना कोलेस्ट्रॉल,ना प्लाक, हृदयाला ही 5 ऑईल उत्तम, माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी सुचविला उपाय

जेवण तयार करण्यासाठी स्वयंपाकात कोणते तेल बेस्ट ? बॉलीवूडच्या अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जेव्हा हृदयाच्या धमन्या बंद होतात. तेव्हा हार्टॲटेक येत असतो. त्यामुळे डॉ. श्रीराम नेने यांनी हृदय रोग्यासाठी तसेच पुढे हृदय विकार टाळण्यासाठी चांगले तेल कोणते याविषयी समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी सुचविलेल्या या पाच तेलाने कोलेस्ट्रॉल आणि हृदय विकारापासून आपला बचाव होतो. इतर तेल वापरणे धोकादायक होऊ शकते. त्यामुळे कोणते तेल हृदयाला पोषक आहे, ते पाहूयात...

| Updated on: Jul 28, 2024 | 5:56 PM
जगभरात सर्वात जास्त मृत्यू हृदयविकाराने होत आहेत. कारण हृदय विकारात हृदय विकाराने हृदयाच्या विकाराने हृदयाच्या धमन्या ब्लॉक होतात. त्यामुळे हृदयाला शुद्ध रक्त मिळत नाही.  हृदयांच्या धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून रक्त पुरवठ्यात अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे अचानक हॉर्ट अॅटॅक येऊन मृत्यू देखील होऊ शकतो. अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी सुचविलेली पाच ऑईल पाहूयात कोणती ?

1 / 6
 हे तेल शेंगदाण्यापासून तयार होते. यात हेल्दी फॅट्स असतात.जे केवळ बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतात. तसेच ओमेगा 6 मेंदूच्या विकासाला वेग मिळतो. कोणत्याही एकाच प्रकारचे तेल वापरू नये. त्यामुळे स्वयंपाकाच्या तेलात देखील बदल केला पाहीजे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

2 / 6
तीळाचे तेल बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करते. हे तेल हृदयाच्या नसांना रिलॅक्स करुन रक्त प्रवाहासाठी मदत करते. या तेलात  एंटी इंफ्लामेटरी प्रॉपर्टी असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असून हृदय रोगापासून सुटका देत असते.

3 / 6
ऑलिव्ह ऑईलचा वापर हृदयासाठी खूपच चांगला असतो.परंतू या तेलाचा वापर  हाय टेंप्रेचर कुकिंगसाठी करायला नको. हे तेल हृदयविकारासाठी तसेच स्कीन आणि केसांच्या आरोग्यासाठी खूपच चांगले असते. सलाड आणि इतर कमी तापमानाच्या डिशेसमध्ये हे वापरु शकता

4 / 6
राईचे तेल हृदयविकाराापासून वाचण्यासाठी रामबाण उपाय आहे. भारताच्या कंझ्युमर अफेयरच्या मते राईच्या तेलात  मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. जे कोलेस्ट्रॉल बॅलन्स करण्यासाठी मदत करतात. हे तेल बॅक्टेरीया आणि फंगल इंफेक्शनपासून बचाव होता. तुमचे डायझेशन आणि रेस्पिरेटरी फंक्शनसाठी देखील हे तेल हेल्दी होते.

5 / 6
जपानचे राईस ब्रान ऑईल हे हृदयासाठी चांगले म्हटले जाते. राईस ब्रान ऑईल हार्टसाठी चांगले आहे. या तेलामुळे लो डेन्सिटी लिपिड कोलेस्ट्रॉलला कमी करायला मदत करते. आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलला वाढवितात. हृदयाच्या आरोग्यासाठी हे तेल चांगले असते. बीएमआय देखील चांगला राहातो.

6 / 6
Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.