Chanakya Niti : सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी चाणक्य नीतीतील या गोष्टी लक्षात ठेवा, वाचा काय ते

वैवाहिक जीवनात जोडप्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोर जावं लागतं. कधी कधी आर्थिक घडी विस्कटली तर जीव नकोसा होतो. त्याचबरोबर नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली की संसार उद्ध्वस्त होऊन जातो. चला जाणून घेऊयात चाणक्य नीतीत काय सांगितलं आहे.

| Updated on: Jun 12, 2023 | 3:27 PM
वैवाहिक जीवनाचा गाडा हा दोन्ही चाकांवर चालतो. त्यामुळे जोडीदाराने एकमेकांचा सम्मान करणं गरजेचं आहे. विचार आणि भावनांचा आदर करण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर चांगल्या गुणांना कायम प्रोत्साहन द्यावं. यामुळे नातं मजबुतीने टिकतं आणि जवळीक वाढते.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रानुसार वैवाहिक जीवनात विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. आपल्या जोडीदारावर कायम विश्वास ठेवावा. तसेच वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. जोडीदाराचा विश्वासघात होणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा नातं टिकणार नाही.

2 / 5
वैवाहित जीवनात जोडीदारांनी एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे. जोडीदाराला लक्ष्य गाठण्यासाठी कायम प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. तसेच यश मिळाल्यानंतर दोघांनी ते तितक्याच आनंदाने साजरं करणं गरजेचं आहे.

वैवाहित जीवनात जोडीदारांनी एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे. जोडीदाराला लक्ष्य गाठण्यासाठी कायम प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. तसेच यश मिळाल्यानंतर दोघांनी ते तितक्याच आनंदाने साजरं करणं गरजेचं आहे.

3 / 5
आपल्या जोडीदाराच्या भावना आणि अनुभव समजण्याचा प्रयत्न करा. कठीण काळात साथ देण्यासाठी एक पाऊल पुढे टाका. यामुळे आपलं नातं आणखी दृढ होतं.

आपल्या जोडीदाराच्या भावना आणि अनुभव समजण्याचा प्रयत्न करा. कठीण काळात साथ देण्यासाठी एक पाऊल पुढे टाका. यामुळे आपलं नातं आणखी दृढ होतं.

4 / 5
वैवाहिक जीवनात धीर धरणं ही सर्वात मोठी कसोटी आहे. कारण प्रत्येक गोष्ट लगेच होत नाही. त्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. जोडीदाराच्या काही चुका होत असतील तर त्या माफ करा आणि नव्याने सुरुवात करा. अति तक्रारींमुळे नातं टिकत नाही.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.