NO no-ball : जगातील फक्त चारच बॉलर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही नो-बॉल नाही पाहा कोण?

गोलंदाज म्हटल्यावर नो-बॉल आलाच, क्रिकेटमध्ये फिक्सिंग सोडली तर कोणताच गोलंदाज नो-बॉल पडणार नाही याची काळजी घेतो. परंत सामना दबावाचा असेल तर नकळत गोलंदाजाकडून नो-बॉल फेकला जातो. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात असे काही गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या संपूर्ण करियरमध्ये एकही नो बॉल टाकला नाही. कोण आहेत ते गोलंदाज जाणून घ्या.

| Updated on: Aug 28, 2024 | 3:32 PM
क्रिकेटमध्ये गोलंजदाजांसाठी एक लाईन असते, चेंडू टाकताना ती पार केली नाही पाहिजे. जर गोलंदाजाने लाईन ओलांडली तर त्याने फंलदजाला बाद केले असले तरी तो बाद ठरत नाही. त्याला परत खेळण्याची संधी मिळते. इतकंच नाहीतर त्याली फ्री-हिट मिळत, त्यावर फलंदाज आऊट होत नाही. (रन आऊट होऊ शकतो)

1 / 5
या यादीमध्ये एक नंबरला  क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी एक असलेला ऑस्ट्रेलिया गोलंदाज डेनिस लिली आहे. 13 वर्षांच्या करियरमध्ये डेनिस लिलीने एकही नो बॉल टाकला नाही. 355 कसोटी विकेट आणि एकदविसीय 103 विकेट घेतल्या आहेत.

2 / 5
या यादीमध्ये दुसऱ्य नंबरला इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू इयान बॉथम आहे. महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये इयान बॉथम याचा समावेश होतो. कसोटीत 383 विकेट आणि एकदिवसीय 145 विकेट त्याने घेतल्या आहेत. त्याने आपल्या करियमध्ये एकूण 27,502 चेंडू टाकले पण त्यातील एकही नो बॉल टाकला नाही.

3 / 5
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंजदाज इम्रान खान याचाही यामध्ये समावेश आहे. पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या इम्रान खान यानेही आपल्या करियरमध्ये एकही नो-बॉल टाकला नाही. क्रिकेच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने एकूण 18,644 चेंडू टाकले पण त्यामध्ये एकही नो-बॉल टाकला नाही.   इम्रान खान याने 88 कसोटीमध्ये 362 विकेट्स घेतल्या आहेत. तर वन डेमध्ये 182 विकेटही घेतल्यात. कसोटीत त्याने 18644 आणि वनडे मध्ये 7447 चेंडू फेकले आहेत.

4 / 5
भारताला पहिला वर्ल्ड  कप जिंकून देणाऱ्या कपिल देवनेही आपल्या करियरमध्ये एकही नो बॉल टाकला नाही. 1978  मध्ये डेब्यू केलेल्या कपिल देवने 131 कसोटीत 434 विकेट घेतल्या. तर 225 वन डे सामन्यात 253 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कपिल देवचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले गेले आहे.

5 / 5
Follow us
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.