Lok Sabha Election 2024 Prediction : सट्टा बाजाराच्या भविष्यवाणीने वाढवली चिंता, 4 जून रोजी येणार कुणाचे सरकार, काय केले भाकीत

Satta Bazar Prediction : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे. 4 जून 2024 रोजी निकाल येणार आहेत. त्यापूर्वी राजस्थनच्या फलोदी सट्टा बाजाराने त्यांचा अंदाज वर्तवला आहे. काय केले आहे भाकीत? कुणाचे येणार सरकार?

| Updated on: Jun 01, 2024 | 10:04 AM
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, भाजप उत्तर प्रदेशात 60 जागा जिंकू शकते. 2019 मध्ये भाजपने 62 तर  2014 मधील लोकसभा निवडणुकीत पक्षाने 71  जागांवर विजय मिळवला होता.

1 / 9
काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 2019 मधील निवडणूक समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टीने संयुक्तपणे लढली होती. पण त्यांना 80 लोकसभा जागांपैकी केवळ 15 जागांवर विजयश्री खेचून आणता आला.

2 / 9
सट्टा बाजारानुसार, मध्यप्रदेशात यावेळी भाजपला फटका बसेल. 2019 मध्ये  29 पैकी 28 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. यावेळी भाजपला 6-7 जागांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.

3 / 9
सट्टा बाजारानुसार, राजस्थानमध्ये एकूण 25 जागा आहेत. त्यातील 19-20 जागा भाजप सहज जिंकेल. तर इंडिया आघाडी  5 ते 6 जागांवर विजय मिळवेल.

4 / 9
पश्चिम बंगालमध्ये फलोदी सट्टा बाजार भाजपच्या पारड्यात 19-20 जागा टाकत आहे. तर कर्नाटकमध्ये 18-20 जागा भाजपला मिळू शकतात.

5 / 9
सट्टा बाजारानुसार, तेलंगाणात भाजपला 11 ते 12 जागा, छत्तीसगडमध्ये 9, उत्तराखंडमध्ये 5, दिल्लीमध्ये 7, हिमाचल प्रदेशमध्ये 4, हरियाणात 4 ते 6, झारखंडमध्ये 10 ते 11 तर  आंध्र प्रदेशमध्ये 9-11 जागा जिंकू शकते. महाराष्ट्राविषयी काही भाकीत समोर आलेले नाही.

6 / 9
सट्टा बाजाराचा कल एनडीएच्या बाजूने झुकलेला आहे. त्यामुळे एनडीएला जास्त भाव मिळाला आहे. म्हणजे पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा अंदाज आहे.

7 / 9
इंडिया आघाडीच्या पराभवावर सर्वाधिक बोली लागत आहे. मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी सर्वाधिक बोली लावण्यात येत आहे.

8 / 9
सट्टा बाजारानुसार, एनडीएला 350 ते 375 जागा मिळतील. काँग्रेसला  55 ते 70 जागा मिळतील. पाचव्या टप्प्यातील मतदानानंतरची ही आकडेवारी असल्याचा सांगितले जाते.

9 / 9
Follow us
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.