Maharashtra Lok Sabha Election 2024 : मतदानाला उत्साहात सुरूवात, अक्षय कुमार, जान्हवी कपूरसह ‘या’ सेलिब्रिटींनी केलं मतदान
Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज असून मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 जागांवर मतदान होत आहे. सकाळपासून सर्वसामान्य नागरिकांसह अनेक सेलिब्रिटींनीही मतदानाचा अधिकार बजावला.
Most Read Stories