Chanakya Niti | लग्नासाठी मुली बघताय ? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 3 गोष्टी लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी त्यांच्या नीति शास्त्राच सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी मनुष्याला त्याच्या कर्माच्याआधारे अनेक श्रेणीमध्ये विभाजित केलं आहे. जर तुम्ही लग्नासाठी मुली बघत असाल तर मुलीमध्ये कोणते गुण असावेत याची माहिती आचार्य चाणक्य यांनी दिली आहे.

| Updated on: Apr 08, 2022 | 9:39 AM
आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टी त्यांच्या नीति शास्त्राच सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी मनुष्याला त्याच्या कर्माच्याआधारे अनेक श्रेणीमध्ये विभाजित केलं आहे. त्यांचा स्वभाव आणि गुणांबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्या या नीती जर आपण आपल्या आयुष्यात लागू केल्या तर त्यामुळे तुमच्या जीवनाची रुपरेषा बदलू शकते

1 / 5
आजच्या काळात सहनशीलता लोकांकडे उरलेली नाही. आधुनिक जीवनात राग, चिडचिड, खर्च, तणाव आणि खोटे बोलण्याची प्रवृत्ती लोकांच्या स्वभावात वाढीस लागली आहे. असे ही निर्दशनास आले आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सुखी, आनंदी जीवन जगण्यासाठी काही मार्ग सांगितले आहेत. लग्न ही माणसाच्या आयुष्यातील महत्वाची घटना आहे. जर तुम्ही लग्नासाठी मुली बघत असाल तर मुलीमध्ये कोणते गुण असावेत याची माहिती आचार्य चाणक्य यांनी दिली आहे.

2 / 5
मुलीवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती तर होत नाही आहे ना याची शहानिशा नक्की करावी. नाहीतर अशी पत्नी तुम्हाला काधीही सुख देऊ शकणार नाही. मनाच्या विरुद्ध ती तुमच्या सोबत राहील.

मुलीवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती तर होत नाही आहे ना याची शहानिशा नक्की करावी. नाहीतर अशी पत्नी तुम्हाला काधीही सुख देऊ शकणार नाही. मनाच्या विरुद्ध ती तुमच्या सोबत राहील.

3 / 5
जेव्हा तुम्ही कोणत्या मुलीला लग्नासाठी पाहायला जालं तेव्हा त्या मुलीला धर्माप्रती किती प्रती किती प्रेम आहे हे पाहावे. आपल्या संस्कृतीची किती माहिती आहे याचा विचार करावा. हा गुण असणाऱ्या मुली पुढच्या पिढीला ही उत्तम प्रकारे घडवू शकतात.

4 / 5
जी मुलगी वडिधाऱ्या माणसांचा आदर करत असेल. काळासोबत स्वत:मध्ये बदल करत असेल अशी मुली सोबत तुम्ही लग्न करु शकता. असे आचार्यांनी सांगितले आहे.

जी मुलगी वडिधाऱ्या माणसांचा आदर करत असेल. काळासोबत स्वत:मध्ये बदल करत असेल अशी मुली सोबत तुम्ही लग्न करु शकता. असे आचार्यांनी सांगितले आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.