Krishna Janmashtami 2023: भगवान कृष्ण यांना पाच वस्तू आहेत प्रिय, घरात स्थापन करून दूर करा संकट

Krishna Janmashtami 2023: श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. कृष्ण जन्माष्टमी देशभरात साजरी केली जाते. या दिवशी भगवान कृष्ण यांना प्रिय असलेल्या वस्तू घरी आणून संकट दूर करा.

| Updated on: Sep 06, 2023 | 6:44 PM
देशभरात कृष्ण जन्मोत्सवाचा उत्साह आहे. दहीहंडीसाठी गल्लोगल्ली आयोजन करण्यात आलं आहे. कृष्ण जन्म रात्री 12 वाजता होत आहे. जन्माष्टमीला भगवान कृष्ण यंना 56 पदार्थांचा भोग दाखवला जातो. या दिवशी पाच वस्तू घरी आणल्या तर संकट दूर होतं अशी मान्यता आहे.

1 / 6
बासरी : भागवान श्रीकृष्ण यांना बासरी अत्यंत प्रिय आहे. घरात बासरी असेल तर आर्थिक अडचण दूर होते. तसेच पती पत्नीमध्ये चांगले संबंध राहतात. दिवसातून एकदा तरी घरात बासरी वाजवली पाहीजे. यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो.

2 / 6
कामधेनू गाय : जन्माष्टमीला कामधेनू गाय घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं. भगवान कृष्ण गायींसोबत असायचे. वास्तुशास्त्रानुसार जन्माष्टमीला कामधेनू गाय घरी आणली तर सुख समृद्धी नांदते.

कामधेनू गाय : जन्माष्टमीला कामधेनू गाय घरी आणणं अत्यंत शुभ मानलं जातं. भगवान कृष्ण गायींसोबत असायचे. वास्तुशास्त्रानुसार जन्माष्टमीला कामधेनू गाय घरी आणली तर सुख समृद्धी नांदते.

3 / 6
चंदन : पूजेत चंदनाचं महत्त्व आहे. चंदन घरात ठेवणं शुभ मानलं जातं. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी घरी चंदन आणा आणि पूजेनंतर त्याचा तिलक लावा.

चंदन : पूजेत चंदनाचं महत्त्व आहे. चंदन घरात ठेवणं शुभ मानलं जातं. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी घरी चंदन आणा आणि पूजेनंतर त्याचा तिलक लावा.

4 / 6
हातात लाडू असलेला बाळगोपाळ : हातात लाडू असलेला बाळगोपाळ घरातील बेडरुमध्ये ठेवणं शुभ मानलं गेलं आहे. यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.

हातात लाडू असलेला बाळगोपाळ : हातात लाडू असलेला बाळगोपाळ घरातील बेडरुमध्ये ठेवणं शुभ मानलं गेलं आहे. यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.

5 / 6
मोरपंख : भगवान कृष्ण यांना मोरपंख अतिप्रिय आहे. श्रीकृष्ण मुकुटावर कायम मोरपंख असतं. वास्तुशास्त्रानुसार, घरात मोरपंख लावल्याने वास्तुदोष दूर होतो. घराच्या मुख्य दारावर मोरपंख लावल्यास भगवान कृष्णांची कृपा होते.

6 / 6
Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.