Marathi News Photo gallery Maha Shivratri 2022 Rudrabhishek in the 962 year old ancient Shiva temple in the chanting of Namo Namoji Shankara
Maha Shivratri 2022 | नमो नमोजी शंकराच्या जयघोषात 962 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात रुद्राभिषेक
अंबरनाथच्या 962 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोनामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीला मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.