महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार: भाजपाने दिली 10 नव्या चेहऱ्यांना संधी, पाहा कोण आहेत ते ?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारच्या नव्या मंत्र्‍यांचा शपथविधी रविवारी नागपूर येथील राजभवनावर संपन्न झाला. नव्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजपाने दहा नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. भाजपाने कोणा-कोणाला संधी दिली आहे हे पाहूयात...

| Updated on: Dec 15, 2024 | 11:32 PM
मेघना बोर्डीकर - मेघना बोर्डीकर  या परभणीच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार आहेत. मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हे या मतदारसंघातून 5 वेळा आमदार राहीले आहेत. मेघना बोर्डीकर दोन वेळा जिंतूर मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाल्या आहेत.

1 / 6
 नितेश राणे - कणकवली विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे नितेश राणे तीन वेळा विधानसभेत निवडून आले आहेत.  नितेश राणे यांनी हिंदूत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या टोकाची टीका करुन भाजपाला मदत करत आले आहेत. कोकणात महायुतीला चांगली मते मिळाल्याने  त्यांना मंत्री पद देण्यात आले आहे.

2 / 6
 माधुरी मिसाळ - माधुरी मिसाळ या पुणे येथील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. मिसाळ सलग 4 वेळा पर्वती मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या धडाडीमुळे भाजपाने त्यांना यावेळी राज्य मंत्रिपदाची संधी दिली आहे.

3 / 6
गणेश नाईक - गणेश नाईक हे सलग 2004 पासून सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.गणेश नाईक शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा असा प्रवास झाला आहे. गणेश नाईक यांचं एकनाथ शिंदे यांच्याशी फारसे सख्य नाही. म्हणून भाजपाने त्यांना यंदा मंत्रिपदाची संधी दिली आहे.

4 / 6
 जयकुमार गोरे - जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले आहेत. भाजपा नेते आणि मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.

5 / 6
सातारा येथील राजघराण्याची शिवेंद्रसिंह राजे भोसले, वर्धा येथील पंकज भोयर, राळेगाव मतदार संघाचे आमदार अशोक उईके, खामगाव विधानसभेचे आमदार आकाश फुंडकर, भुसावळ विधान सभेचे संजय सावकारे यांना देखील मंत्री पदाची शपध देण्यात आली आहे.

6 / 6
Follow us
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.