एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण, पाहा मुख्यमंत्री बोलताना काय म्हणाले…

शहरातील विकासकामे करताना त्या पैशांचा योग्य विनियोग करायला हवा तो करणे हे प्रत्येक अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. जो यात हयगय करताना आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे जाहीर करून कळवा रुग्णालयाच्या अवस्थेला जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे यासमयी जाहीर केले.

| Updated on: Mar 04, 2023 | 10:37 PM
ठाणे शहरातील विविध विभागांतील विकासकामांचे लोकार्पण आज मोठ्या उत्साहात करण्यात आले. ठाणे शहरातील ज्ञानसाधना महाविद्यालयालगतच्या सर्व्हिस रोडवर सुशोभीकरण करून तयार करण्यात आलेले उद्यान आणि जॉगिंग ट्रॅक, तसेच वागळे इस्टेट विभागातील २२ नंबर सर्कल येथील सुशोभीकरण तसेच ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेत ११ नवीन इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण आणि शहरातील ३९१ कोटी रुपयांच्या काँक्रीटच्या रस्त्यांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले.

1 / 6
मुंबई आणि ठाणे ही एकमेकांच्या जवळची शहरे असून येत्या दोन वर्षांत ही दोन्ही शहरे सुंदर आणि सुशोभित करण्याचा निर्धार याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

2 / 6
शहरातील विविध विकासकामे करण्यात येत असून ठाणे शहरदेखील खड्डेमुक्त करण्यात येईल असेही यासमयी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.  शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार असून त्या माध्यमातून शहरातील रस्ते, चौक स्वच्छ ठेवण्यात येत आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहे दिवसातून पाच वेळा स्वच्छ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

3 / 6
तसेच जिथे शक्य आहे तिथे कंटेनर मधील स्वच्छतागृहे सुरू करण्यात येतील. अशी ८८ कंटेनर स्वच्छतागृहे येत्या काही दिवसात ठाणे शहरात सुरू करण्यात येणार असल्याचे देखील जाहीर केले. शहरातील तलावांचे अमृत योजनेच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात येत असल्याचे याप्रसंगी नमूद केले.

4 / 6
शहरातील विकासकामे करताना त्या पैशांचा योग्य विनियोग करायला हवा तो करणे हे प्रत्येक अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. जो यात हयगय करताना आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे जाहीर करून कळवा रुग्णालयाच्या अवस्थेला जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे यासमयी जाहीर केले.

शहरातील विकासकामे करताना त्या पैशांचा योग्य विनियोग करायला हवा तो करणे हे प्रत्येक अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. जो यात हयगय करताना आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे जाहीर करून कळवा रुग्णालयाच्या अवस्थेला जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे यासमयी जाहीर केले.

5 / 6
याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, आमदार प्रताप सरनाईक, मा.आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक, प्रवक्ते व माजी महापौर नरेश म्हस्के, माजी परिवहन सभापती विलास जोशी, विभागप्रमुख व माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका सौ.एकता भोईर, माजी नगरसेवक गुरुमुख सिंह स्यान, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेवक योगेश जानकर, शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी, सहकारी आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

6 / 6
Follow us
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....