अबबबबबबब… नोटाच नोटा! नागपुरात हवालाचा पैसा सापडला, मोजता-मोजता दमछाक
नागपूर परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अपार्टमेंटमध्ये छापा घालत तब्बल 4 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी येथे तीन हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेतले.
Most Read Stories