पोलीस भरतीवेळी ही चूक टाळा, नाहीतर गोळा आऊटऑफ जाऊनही ठरणार फॉऊल, जाणून घ्या

पोलीस भरती प्रकिया पार पडत आहे. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गोळाफेकबाबतचा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला सर्वांना माहिती असायला हवा. ट्रेनिंग अॅकडमीमध्ये प्रशिक्षण घेतले असेल तर तिथल्या मार्गदर्शकांनी तुम्हाला सांगितला असेलच, पण जे स्वत: सराव करून प्रथमच भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत. अशा उमेदवारांनी हा नियम माहिती करून घ्यावा.

| Updated on: Aug 27, 2024 | 6:49 PM
महाराष्ट्रातील पोलीस भरती प्रकिया पार पडत आहे. काही जिल्ह्यांची पार पडली तर अजुनही  सुरू आहे. पोलीस दलामध्ये  17 हजार 471 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे.

महाराष्ट्रातील पोलीस भरती प्रकिया पार पडत आहे. काही जिल्ह्यांची पार पडली तर अजुनही सुरू आहे. पोलीस दलामध्ये 17 हजार 471 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे.

1 / 5
पोलीस भरतीसाठी राज्यभरातून तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज तरूण-तरूणींकडून करण्यात आले होते.त्यामुळे एक-एक गुण प्रत्येकाचं आयुष्य ठरवणारा असणारा आहे.

पोलीस भरतीसाठी राज्यभरातून तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज तरूण-तरूणींकडून करण्यात आले होते.त्यामुळे एक-एक गुण प्रत्येकाचं आयुष्य ठरवणारा असणारा आहे.

2 / 5
पोलीस भरतीमधील गोळा फेकमधील असा नियम आहे. ज्यामुळे तुम्ही गोळा आऊटऑफ टाकूनही तुम्ही ती एक चूक केली तर तो फॉऊल ठरू शकतो.

पोलीस भरतीमधील गोळा फेकमधील असा नियम आहे. ज्यामुळे तुम्ही गोळा आऊटऑफ टाकूनही तुम्ही ती एक चूक केली तर तो फॉऊल ठरू शकतो.

3 / 5
हा नियम म्हणजे तुम्ही गोळा टाकण्यासाठी रिंगणात उतरल्यावर गोळा फेकून झाल्यावर बाहेर पडताना रिंगणाच्या बाजूल दोन रेषा आहेत. त्या रेषांच्या समोरून बाहेर पडायचे नाही.

हा नियम म्हणजे तुम्ही गोळा टाकण्यासाठी रिंगणात उतरल्यावर गोळा फेकून झाल्यावर बाहेर पडताना रिंगणाच्या बाजूल दोन रेषा आहेत. त्या रेषांच्या समोरून बाहेर पडायचे नाही.

4 / 5
जर तुम्ही गोळा आऊट ऑफ म्हणजे 8.5 मीटर अंतराच्या पुढे गोळा फेकावा लागतो. तुम्ही गोळा टाकून झाल्यावर रिंगणाच्या मागील बाजूने बाहेर यायला हवे. जर तुम्ही ही काळजी नाही घेतली तर वर्षेभराच्या मेहनतीवर पाणी फेरलं जावू शकतं.

5 / 5
Follow us
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.