Lalbaugcha raja : महात्मा गांधी ते बालगंधर्व..90 वर्षांत लालबागच्या राजाचे रुप कसे बदलले पाहा…
लालबागचा राजा ही गिरणगावातील कष्ठकऱ्यांचा देव मानला जातो. या लालबागच्या सार्वजनिक गणेश मंडळाला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा इतिहास आहे. या गणेशोत्सवाची सुरुवातच 1934 मध्ये झाली होती, स्वांतत्र्य चळवळीची छाप या मंडळाच्या गणेश मूर्तीतून साफ दिसत आहे. आज जी लालबागच्या राजाची मूर्ती दिसत आहे, तशी ती पूर्वी नव्हती.
Most Read Stories