BJP Morcha: महाविकास आघाडी सरकार ओबीसींची फसवणूक करतेय ; OBC आरक्षणासाठी भाजपचा मोर्चा
न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या स्तरावर 27 टक्के तिकिटे ओबीसींना देऊन हे आरक्षण लागू करेल. महाविकास आघाडी सरकारची दानत नसेल तर किमान शिवसेनेने जाहीर करावे की येणाऱ्या निवडणुकीत भाजपाप्रमाणे 27 टक्के तिकिटे ओबीसींना देऊ.
Most Read Stories